मोठ्या पडद्यावर झळकणं काही सोप्पी गोष्ट नाही. त्यातच एका अशा काळात जिथे स्त्री म्हणजे चुल-मुल हे समीकरण पक्क असेल आणि पुरुषप्रधान संस्कृती आपलं वरचस्व गाजवत असेल. अशाच काळात अभिनेत्री होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या दुर्गा खोटे यांनी जवळपास ५ ते ६ दशकं लोकांच्या मनावर आपल्या अभिनयानं अधिराज्य गाजवलं. मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वात श्रीमंत अभिनेत्री अशी त्यांची ओळख होती.…