'हर कामयाब आदमी के पीछे एक औरत का हात होता है…' तुम्ही म्हणाल की आज मला झालंय तरी काय? पण खरंच पुरुषाला त्याच्या करिअरमध्ये मदत करणारी त्याची आई, बायको, बहिण यांचा वाटा नक्कीच असतो… मात्र, पुरुषप्रधान संस्कृतीत एखादी बाई घरातील काम करण्यासोबतच घराची पर्यायाने नवऱ्याची देखील आर्थिक जबाबदारी घेऊ शकते हा विचार अजूनही समाजमान्य नाही……