बात पुरानी बडी सुहानी Ameeta चे ‘फिल्मी बारसे’ वाचकांचा कौल घेवून करण्यात आले. एखाद्या हिरोईनचे नाव वाचकांना विचारून ठरवले जाऊ शकते का? हो नक्कीच. असा प्रकार एकदा झाला होता. एका नवोदित नायिकेचं काय फिल्मी नाव असावे यावर विचार मंथन चालू होते.Byधनंजय कुलकर्णी10/04/20250CommentsRead more