दिग्दर्शक संजय लीला भन्साली यांनी २०१५ साली ‘बाजीराव मस्तानी’ हा ऐतिहासिक चित्रपट निर्माण केला होता. रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटाला देशभर चांगली यश मिळाले. मराठ्यांचा इतिहास हिंदी सिनेमाच्या पडद्यावर तसा कमीच आलेला आहे. अलीकडे शिवकालीन चित्रपट मोठ्या स्केलवर आणि भव्य दिव्यरित्या पडद्यावर येत आहेत. पेशवेकालीन चित्रपट मात्र…
सोशिक सून हा शब्द जरी उच्चारला तरी डोळ्यांसमोर एकच नाव येतं ते म्हणजे अलका कुबल यांचं. ७०-८०च्या दशकापासून मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर मोहिनी घालणाऱ्या अलका कुबल (Alka Kubal) यांनी ४० वर्षांच्या त्यांच्या सिनेकारकिर्दीत अनेक सुपरहिट चित्रपट दिले. त्यापैकी एक महत्वाचा चित्रपट म्हणजे ‘माहेरची साडी’ (Maherchi Sadi). या चित्रपटामुळे अलका कुबल यांचं नाव महाराष्ट्रातल्या…
2015 मध्ये प्रदर्शित झालेला रणवीर सिंहचा बाजीराव मस्तानी हा चित्रपट अजूनही सुपरहिट आहे.