नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ (Sairaat) चित्रपटातून एका रात्रीत सुपरस्टार झालेला अभिनेता आकाश ठोसर सध्या मोठ्या पडद्यापासून लांब आहे. झुंड चित्रपटानंतर फारसा लाईमलाईटमध्ये न आलेला आकाश रवी जाधव दिग्दर्शित ‘बाल शिवाजी’ (Baal Shivaji) चित्रपटातून पुन्हा एकदा आपल्या भेटीला येणार अशी चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरु होती. परंतु, हा चित्रपट नेमकी कुठे रखडला याचं उत्तर रवी जाधव यांनी…