Skip to content Skip to sidebar Skip to footer
Bappi Lahiri

Bappi Lahiri : ‘या” गाण्याच्या मेकिंगची भन्नाट स्टोरी!

संगीतकार बप्पी लहिरी (Bappi Lahiri) यांच संगीत आर डी प्रमाणेच होते. पाश्चात्य आणि भारतीय संगीताचा वापर करून त्यांनी सिनेमाला संगीत दिले.

Read more

Kishore Kumar

किशोर कुमार आणि बप्पी लहरीच्या गाण्याची झाली अदलाबदल!

सिनेमाच्या दुनियेत कधी कधी धमाल गमती जमती होतात. आता हेच पहा ना एक गाणं गायचं होतं बप्पी लाहीरीला पण ते गाणं गेलं किशोर कुमार (Kishore Kumar)कडे नंतर त्याच चित्रपटातील एक गाणं किशोर कुमारला गायचं होतं पण ते गाणं गायलं बप्पी लाहिरी यांनी!

Read more

किशोर कुमारच्या ‘या’ गाण्यातील अश्लील ओळींमुळे बप्पी दाच्या डोक्याला झाला ताप

या सिनेमाचा नायक जॅकी श्रॉफ एका पेट्रोल पंपावर सेल्समनचे काम करत असतो. सिनेमात एक युगलगीत होते, किशोर कुमार आणि अलका याज्ञिक यांच्या आवाजात. एका गाण्यात शब्द होते, “पेट्रोल भरो जल्दी करो मेरी गाडी कबसे खडी है”. या सिनेमात सात आठ मुली पेट्रोल पंपावर येऊन जॅकी श्रॉफ भोवती पिंगा घालत हे गाणं म्हणतात, अशी सिच्युएशन होती.

Read more