सत्तरच्या दशकामध्ये जेव्हा बॉलीवूडमध्ये ॲक्शन चित्रपटांची चलती होती आणि चित्रपट संगीताचा ट्रेंड देखील बदलत चालला होता.
एखाद्या गाण्यांमध्ये कम्प्लीट परफेक्शन यावं यासाठी पूर्वी संगीतकार, गायक/गायिका, गीतकार पुरेपूर प्रयत्न करत असायचे. गाण्यात परफेक्शन येईपर्यंत ते अजिबात थकत नसत किंवा गिव्हअप करत नसत. प्रत्येक गाणं हे सर्वोत्कृष्टच झालं पाहिजे हा त्यांचा आग्रह असे. गाण्यातील भावना त्या गीतामध्ये पूर्णतः विरघळायला हव्यात यासाठी संगीतकार आणि गायक मंडळी आटोकाट प्रयत्न करत. सत्तरच्या दशकातील किशोर कुमार (Kishore…
रसिकांच्या संवेदनशीलतेचा आदर ठेवला जात असे आणि त्यातील एक तजेलदार चित्रपट असे, “रजनीगंधा” (Rajnigandha). चित्रपटाचे नाव ऐकताच रसिकांच्या किमान तीन पिढ्या एव्हाना रजनीगंधा फुल तुम्हारे… या गाण्यात हरखून गेल्या असतील. दर्जेदार चित्रपटाचे हेही एक वैशिष्ट्य.
हिंदी सिनेमाच्या दुनियेत कधी कधी हाती आलेली संधी अगदी अनपेक्षितपणे जात असते. पाहता पाहता त्या भूमिकेत दुसराच कुणी तरी साईन झालेला दिसतो. फक्त अभिनेत्यांच्या बाबतीतच घडत नाही तर संगीतकार, गीतकार यांच्याबाबत देखील असे घडते. अगदी “हा चित्रपट तू करणार आहेस” असं सांगितल्यानंतर अचानक चक्र फिरतात आणि तो चित्रपट दुसऱ्याच व्यक्तीकडे जातो. असाच काहीसा अनुभव गीतकार योगेश (yogesh)…
दिग्दर्शक बासू चटर्जी यांनी १९८२ साली तीन वृद्ध कलाकारांना घेऊन एक धमाल कॉमेडी चित्रपट बनवला होता. या चित्रपटाचे नाव होते ‘शौकीन’.