आपल्याकडे सिनेमा हा उद्योग रेल्वेनंतर सर्वात जास्त रोजगार उपलब्ध करून देणारा उद्योग आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेला बऱ्यापैकी चालना या उद्योगामुळे मिळते. अलीकडच्या काळात तर सिनेमाची सगळीच गणित बदलून गेलेली आहे. आपला देश हा ग्राहकाभिमुख असल्यामुळे त्याला आवडेल असा प्रॉडक्ट आपण देत असतो. सिनेमाच्या बाबत तसंच झालेला आहे. अलीकडच्या काळात मल्टिप्लेक्स कल्चर आल्यामुळे सिनेमाच्या यशाची गणित काहीशी…
‘बाजीगर’मध्ये रोमान्स, सस्पेन्स, ड्रामा, मिस्ट्री सारं काही होतं आणि सोबतीला सुमधुर गाणी. म्हणूनच नायकाची नकारात्मक भूमिका असूनही या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. या चित्रपटाची कथा जितकी मसालेदार आहे तितकेच चित्रपटाच्या मेकिंगचे किस्सेही भन्नाट आहेत. त्याबद्दलच थोडंसं –