Skip to content Skip to sidebar Skip to footer
Bengali Song

चक्क ‘या’ अभिनेत्रीने गायले बंगाली भाषेत गाणे

१९३५ सालानंतर पार्श्वगायन भारतीय सिनेमांमध्ये सुरू झाले आणि पार्श्वगायकांची एक नवीन पिढी निर्माण झाली. असे असले तरी लोकप्रिय कलाकारांनी बऱ्याचदा गाणी गायली आहेत. कधी हौस म्हणून तर लोकप्रियतेच्या लाटेवर स्वर होत गायली आहेत. आज मी तुम्हाला ड्रीम गर्ल हेमामालिनी हिने गायलेल्या एका गाण्याचा किस्सा सांगणार आहे.

Read more