एकीकडे बॉलिवूडमधल्या पहिल्या भव्य पौराणिक 'रामायण' चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे… तर दुसरीकडे काही महिन्यांपूर्वीच विकी कौशलच्या महावतार या चित्रपटाची देखील घोषणा करण्यात आली होती… पौराणिक चित्रपटांच्या या यादीत आता एका मोठ्या भव्य Mythological Universe ची घोषणा करण्यात आली आहे…भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील हे पहिलं पौराणिक चित्रपटांचं युनिवर्स असून यात भगवान विष्णूच्या दहा अवतारांची कथा मांडली…