१९८९ मध्ये ‘मैने प्यार किया’ (Maine Pyaar Kiya) या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाची कारकिर्द सुरु करणारी मराठमोळी अभिनेत्री आज हिंदीसह मराठी चित्रपचसृष्टीतही लोकप्रिय झाली आहे. ती गोंडस अभिनेत्री म्हणजे भाग्यश्री (Bhagyashree Patwardhan)... सलमान खान सोबत मैने प्यार किया या चित्रपटातील तिची जोडी विशेष गाजली आणि आज ३० वर्ष उलटून गेली असली तरी तो चित्रपट…