मिक्स मसाला ‘बाईपण भारी देवा’च्या यशानंतर Kedar Shinde घेऊन येत आहेत ‘अगं अगं सुनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ चित्रपटाच्या पोस्टरमध्ये सासू-सुनेची जोडी पाठमोरी दिसत आहे, ज्यामुळे प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.ByTeam KalakrutiMedia05/11/20250CommentsRead more