Skip to content Skip to sidebar Skip to footer
mahesh manjrekar movie

‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ – डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा चित्रपट; पण तरीही…

“हमारी सोसायटी में हम घाटी लोगो को नहीं रखते…”; जो हे वाक्य म्हणतो, त्याच्या खाडकन् कानाखाली पडते… आणि कानाखाली लगावणारे असतात छत्रपती शिवाजी महाराज! हो आपण आज महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या चित्रपटाबद्दल बोलतोय. पहिलं तर शिवराय आणि दुसरं म्हणजे शेतकरी अशा महाराष्ट्रातल्या दोन संवेदनशील विषयांवर चित्रपट बनवण्याचं धाडस त्यांनी केलं. पण तरीही…

Read more

mahesh manjrekar movies

Mahesh Manjrekar : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या अस्तित्वासाठी लढणाऱ्या शिवरायांचा अनोखा प्रवास!

दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा आगामी 'पुन्हा एकदा शिवाजीराजे भोसले!' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे... २००९ मध्ये 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' या चित्रपटाच्या यशानंतर तब्बल १६ वर्षांनी आता त्याच पठडीतील हा चित्रपट असून यात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची व्यथा मांडण्याचा मांजरेकरांनी प्रयत्न केला आहे... नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला... महाराष्ट्राची प्रेरणा आणि अस्मितेचा मानबिंदू असलेले…

Read more

shah rukh khan and treeesha thosar

Treesha Thosar ने वेधलं बॉलिवूडचं लक्ष; शाहरुख खानही झाला फॅन

७१ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा नुकताच संपन्न झाला… यावेळी भारतीय चित्रपटसृष्टीतल विविध भाषेतील कलाकरांचा सन्मान करणात आला… विशेष म्हणजे यावेळी सर्वोत्कृष्ट बालकलाकारांचा पुरस्कार ५ बालकलाकारांना दिला ज्यात ४ आपल्या मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार होते… तसेच, ७० वर्षांमध्ये पहिल्यांदाच ४ वर्षीय त्रिशा ठोसर हिने तिचा पहिला राष्ट्रीय पुरस्कार पटावला असून सध्या सगळीकडेच तिच्या नावाची जोरदार चर्चा…

Read more

punha shivajiraje bhosle movie

Mahesh Manjrekar : स्वराज्याचा डंका मोठ्या पडद्यावर ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ चित्रपटातून गाजणार!

‘’स्वराज्याचं रक्षण करायला राजे पुन्हा येत आहेत!’’या दमदार घोषणेने महाराष्ट्रात आपल्या राजाच्या चित्रपटाची चाहूल लागली आहे. महेश मांजरेकर लिखित-दिग्दर्शित ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ चित्रपटाचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला.. आजवर कधीच दिसलं नाही असं छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रखर रूप यात दिसणार असून मराठीची अस्मिता, बळीराजाच्या आत्महत्येचा मुद्दा, मराठी माणसांचं मुंबईतील स्थान, परप्रांतीयांची मुजोरी अशा अनेक विषयांवर महाराजांचं…

Read more

trisha thosar

Trisha Thosar to Srinivas Pokale : ७१व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर नावं कोरणारे ५ बालकलाकार!

नुकताच ७१वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा संपन्न झाला… भारतीय चित्रपटसृष्टीतील कलाकारांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून यात ५ मराठी बालकलाकारांचा समावेश आहे… आनंदाची बाब म्हणजे या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केवळ मराठी बालकलाकारांनीच हे यश संपादित केले आहे… शाहरुख खान, राणी मुखर्जी, करण जोहर, राजकुमार हिरानी, मोहनलाल या कलाकारांसोबत राष्ट्रीय पुरस्कार मिळवणाऱ्या ५ मराठी बालकलाकारांबद्दल…

Read more