एकीकडे थिएटर्स आणि नाट्यगृहांमध्ये बॅक टू बॅक नव्या कलाकृती रिलीज होत आहेत. तर दुसरीकडे मालिकाविश्वातही नव्या मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. अशातच आता कलर्स मराठी वाहिनीवर एक नवी मालिका लवकरच आपल्या भेटीला येणार असून हिंदीसह मराठी मनोरंजनसृष्टी गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री भारती आचरेकर महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ‘मी जिंकून घेईन सारं’ या मालिकेतून भारती आचरेकर आपल्या…
आई-मुलींचं नातं हे शब्दांत मांडणं कठीण… कधी जिव्हाळ्याने भरलेलं, कधी मतभेदांनी दुरावलेलं... तरीही एकमेकांशी घट्ट जोडलेलं. अशाच गुंतागुंतीच्या, हळव्या आणि वास्तववादी नात्याचा वेध घेणाऱ्या ‘तिघी’ या आगामी चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. भावनांचा आविष्कार अधिक ठळकपणे मांडणारा हा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, त्याने चित्रपटाबद्दलची उत्सुकता अधिकच वाढवली आहे.(Tighee Marathi Movie)
या ट्रेलरमध्ये एका…