हिंदी चित्रपटसृष्टीचा खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar) आज (९ सप्टेंबर) ५८ वर्षांचा झाला... मात्र, आजही तरुणाईला लाजवेल असा उत्साह आणि एनर्जी त्याच्यात आहे... स्वत:च्या प्रत्येक चित्रपटातला स्टंट स्वत: करणाऱ्या अक्षयने फिटनेसवर गेले अनेक वर्ष काटेकोरपणे लक्ष दिलं आहे... एका वर्षात २-३ चित्रपट करणारा अशी ओळख असणाऱ्या अक्षयचे गेल्या काही वर्षांपासून फारसे चित्रपट हवेतसे चालत नाही…