भावी जोडीदाराची स्वप्न पहाणाऱ्या भूमिकन्येची म्हणजेच लक्ष्मीची सध्या जोरदार लगीनघाई सुरु आहे. भूषणसोबत लक्ष्मीची सोयरीक जुळवली आहे.
‘भूमिकन्या – साद घालते निसर्गराजा’ मालिकेचे प्रमुख आकर्षण म्हणजे या मालिकेतून गौरव घाटणेकर प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहे.