Skip to content Skip to sidebar Skip to footer
amitabh bachchan and rajesh khanna

एकाच कथानकावरील Amitabh Bachchan आणि Rajesh Khanna यांच्या सिनेमांची टक्कर!

सुपरस्टार राजेश खन्ना यांचे सुपरस्टार पद अमिताभ बच्चन सत्तरच्या मध्यावर हासील केले. ‘जंजीर’ या चित्रपटाच्या नंतर अमिताभ बच्चन यांचा जलवा  सुरू झाला. राजेश खन्नाची  रोमँटिक इमेज मागे पडली आणि अमिताभच्या अँग्री यंग मॅन चा तरुणाईवर मोठा ठसा उमटला!  असं असलं तरी राजेश खन्ना हार म्हणायला तयार नव्हता. तो स्वतःला अजूनही सुपरस्टारच समजत होता आणि अमिताभ…

Read more

nastik flop movie of big b

Amitabh Bachchan च्या सुपर स्टारडमच्या काळात फ्लॉप झाला होता ‘हा’ सिनेमा!

अमिताभ बच्चन यांच्या सुपरस्टार डमच्या काळामध्ये बहुतेक सिनेमे बम्पर हिट होत असताना काही चित्रपट मात्र  हिट ठरले नाहीत.  त्याची वेगवेगळी कारणे आहेत; पण अमिताभचा जो लोकप्रियतेचा झंजावात चालू होता त्यामध्ये अडथळे अशा चित्रपटांमुळे येत होते हे नक्की. त्यातच एक चित्रपट आला होता ज्यात अमिताभची नायिका हेमा मालनी होती, दिग्दर्शक प्रमोद चक्रवर्ती होते पण हा सिनेमा…

Read more

mahanayak amitabh bachchan

Amitabh Bachchan यांना अमेरिकेतील क्लबने एन्ट्री नाकारली; शक्कल लढवत केलं असं काही की….

महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचे चाहते केवळ भारतातच नाही तर जगभरात आहेत... वयाची ऐंशी वर्ष उलटून गेली तरी आजही अमिताभ बच्चन यांना प्रमुख पात्र देत त्यांच्या भोवती कथा लिहिली जाते... जर का तुम्हाला सांगितलं की एका ठिकाणी चक्क बिग बींना काही कारणासाठी नकार देण्यात आला होता तर तुमता विश्वास बसेल का? पण हो अमेरिकेत…

Read more

shehenshah of bollywood

Amitabh Bachchan यांच्या कोणत्या सिनेमाचे पोस्टर्स फाडून प्रेक्षक ‘तो’ सिनेमा बंद का पाडत होते?

आपल्या देशातील लोक खूप भावनाप्रधान आहेत. एखाद्या व्यक्ती वर इतकं प्रचंड प्रेम करतील की त्याच्यासाठी काहीही करायला तयार होतील  पण एकदा का त्या व्यक्तीचा द्वेष आला की कुठच्याही टोकाला जायला तयार होतात.  हा अनुभव राजकारण, समाजकारण, चित्रपट, क्रीडा अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये येतो.  सुपरस्टार अमिताभ बच्चन यांना देखील हा अनुभव आला होता. ज्याच्यावर जीवापाड प्रेम करणारे प्रेक्षक…

Read more

bollywood superstar amitabh bachchan

Amitabh Bachchan : “उभं राहून पॅन्ट घालणंही झालंय अवघड”; वाढत्या वयाबद्दल काय म्हणाले बिग बी

साऊथमध्ये रजनीकांत (Rajinikanth) आणि बॉलिवूडमध्ये अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी Age is just a number हे वाक्य आपल्या अभिनयानं सिद्ध केलं आहे... आजही वयाची ८० पार केली असूनही अमिताभ बच्चन यांचं अभिनय कौशल्य भल्याभल्यांना अवाक् करणारं आहे... शिवाय, यंग जनरेशनसोबत कनेक्टटेड राहण्यासाठी बिग बी सोशल मिडियावरही सक्रिय असतात... अशातच त्यांनी आपल्या ब्लॉगमध्ये वाढत्या वयातल्या परिणामांबाबत…

Read more

amitabh bachchan in zanjeer movie

Amitabh Bachchan : अँग्री यंग मॅन, जंजीर आणि बरंच काही…

अमिताभ बच्चन यांच्या ’अ‍ॅंग्री यंग मॅन’ या इमेजला जन्म देणारा सिनेमा म्हणजे प्रकाश मेहरांचा ११ मे १९७३ साली प्रदर्शित झालेला ’जंजीर’. (या घटनेला ५२ वर्षे पूर्ण झाली.) हा सिनेमा अमिताभ यांना कसा मिळाला? कारण तोवर त्यांच्या डझनभर फ्लॉप सिनेमाची मालिका बनली होती. जे दोन सिनेमे हिट झाले होते त्यात अमिताभ पेक्षा इतरांच क्रेडीट अधिक होतं.…

Read more

Nana Patekar

Nana Patekar : ‘माझ्या गरजा साध्या’ नाना पाटेकरांचे गावात राहण्याबद्दल वक्तव्य

पूर्वी लोकं कायम शहरांकडे आकर्षित व्हायचे. इथले आधुनिक जीवन, सुखसोयी आदी सर्वच गोष्टी गावातल्या लोकांना कायम खुणवायच्या. यासाठीच सतत शहरात काम कसे मिळवता येईल आणि त्या निमित्ताने शहरात कसे जाता येईल याचा विचार करायची. काळ बदलला आणि सर्वच गावातले लोकं छोट्या छोट्या कामाच्या निमित्ताने शहरात येऊ लागले आणि कायमचे शहराचे झाले. (Nana Patekar) हळूहळू शहराची…

Read more

Amitabh bachchan

Amitabh Bachchan : कौन बनेगा करोडपतीच्या नव्या होस्टचं नाव आहे…

‘कौन बनेगा करोडपती’ (Kaun Banega Crorepati) आणि अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे समीकरण गेले अनेक वर्ष पक्क आहे. सध्या ‘कौन बनेगा करोडपती’च्या १६ व्या सीझन चे काही एपिसोड शूट करताना अमिताभ बच्चन भावूक झालेले दिसले. याशिवाय सोशल मिडीयावर अमिताभ बच्चन यांनी काही सूचक पोस्ट केल्यामुळे ‘कौन बनेगा करोडपती’चे पुढचे सीझन अमिताभ बच्चन होस्ट करणार नाहीत…

Read more

Amitabh bachchan

Amitabh Bachchan : नेपोटिझमवरून बिग बींनी घेतली अभिषेकची बाजू,म्हणाले..

हिंदी चित्रपटसृष्टीत नेपोटिझम हा विषय कायमच वादाचा ठरला आहे. सुपरस्टार कलाकारांच्या मुलांना कायमच त्यांच्या आई-वडिलांसोबत किंवा त्यांच्या अभिनयासोबत कम्पेअर केलं गेलं आहे. यात शाहिद कपूर, अभिषेक बच्चन, सैफ अली खान, बॉबी देओल, सनी देओल अशी अनेक मुलं या नेपोटिझमच्या वादात भरली गेली. या व्यतिरिक्त आत्ताची नवी पिढी मग अनन्या पांडे असेल सोनाक्षी सिन्हा असेल किंवा…

Read more

Amitabh bachchan

Amitabh Bachchan : “जाण्याची वेळ झाली…”, पोस्टचा बिग बींनी केला खुलासा

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सोशल मिडीयावर फार एक्टिव्ह असतात. जगभरात घडणाऱ्या घडामोडींवर त्यांचं लक्ष असतं आणि ते सतत त्यांची मतं व्यक्त करत असतात. बऱ्याचदा अमिताभ बच्चन सोशल मिडीयावर केवळ काही शब्दांच्या सूचक पोस्ट करतात आणि चाहत्यांना बूचकळ्यात पाडतात. अशीच काहीशी पोस्ट काही दिवसांपूर्वी त्यांनी केली होती ज्यात त्यांनी ‘आता जाण्याची वेळ आली’ असं लिहिलं होतं.…

Read more