Skip to content Skip to sidebar Skip to footer
Armaan Malik & Lavkesh Kataria Evicted

Bigg Boss OTT 3: अरमान मलिक आणि लवकेश कटारीया एकत्र घराबाहेर; चाहत्यांना ही बसला धक्का

‘बिग बॉस ओटीटी 3’च्या फिनालेपूर्वी दोन प्रसिद्ध स्पर्धकांना घराबाहेर काढण्यात आले आहे आणि ते दोघे जण अरमान मलिक आणि लवकेश कटारिया आहेत.

Read more

Kashi Vishwanath Temple Elvish Yadav Controversy

Elvish Yadav पुन्हा अडचणीत; काशी विश्वनाथ मंदिरात केलेली ‘ही’ चूक युट्यूबरला पडली महागात

युट्यूबर एल्विश यादव जिथे जातो तिथे त्याच्यासोबत काहीतरी होतच ज्यामुळे त्याच्या अडचणीत वाढ होते. पुन्हा एल्विश वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

Read more

Big Boss Ott 3 Vishal Pandey

Vishal Pandey बिग बॉस ओटीटी ३च्या घरातून बाहेर? जिओ सिनेमाच्या पोस्टमुळे चाहत्यांचा गोंधळ

मंगळवारच्या एपिसोडमध्ये रणवीर शौरीला ‘कॅप्टन ऑफ द हाऊस’ म्हणून निवडण्यात आलं. आणि त्यानंतर घरात एकामागोमाग एक गोष्टी घडू लागल्या आहेत.

Read more

MLA Manisha Kayande on Big Boss

Big Boss OTT 3: शिवसेना नेत्या मनीषा कायंदे यांनी बिग बॅास निर्माते आणि स्पर्धकांवर कारवाई करण्याची केली मागणी

शिवसेना नेत्या मनीषा कायंदे यांनी ‘बिग बॉस ओटीटी ३’वर बंदी घालण्याची मागणी केली आहे. तसेच शो चे प्रसारण थांबवण्याची मागणी केली आहे.

Read more

Deepak Chaurasia Big Boss ott

Big Boss Ott 3: ‘वडापाव गर्ल’ नंतर दीपक चौरसिया बिग बॉस ओटीटी ३ मधून बाहेर

बिग बॉस ओटीटी 3 मधून एका महिन्यात 5 स्पर्धकांना घराबाहेर काढण्यात आले, या आठवड्यात घरातून बेघर झालेला स्पर्धक बनले  आहे, पत्रकार दीपक चौरसिया.

Read more

Influencer Adnaan Shaikh

Big Boss Ott 3 च्या घरातला वाइल्ड कार्ड कंटेस्टेंट अदनान शेख नेमका आहे तरी कोण?

उरलेल्या स्पर्धकांचा खेळ आणखी एंनटेरटेनिंग होण्यासाठी बिग बॉसच्या घरात नवीन वाइल्ड कार्ड एन्ट्री करण्यात आली आहे.

Read more

Armaan & Krutika Romantic

Bigg Boss OTT 3 मध्ये रोमॅंटीक होताना दिसले अरमान आणि कृतिका; सोशल मिडीयावर फोटो व्हायरल

पायल मलिक ‘बिग बॉस ओटीटी ३’ मधून बाहेर पडल्यापासून अरमान मलिक आणि कृतिका मलिक यांच्या नात्याची सतत चर्चा आहे.

Read more

Anil Kapoor to Host Big Boss OTT

यंदाचा ‘बिग बॉस ओटीटी 3’ शो अभिनेता अनिल कपूर होस्ट करणार

गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत असलेला बहुचर्चित रिअॅलिटी शो ‘बिग बॉस ओटीटी’ लवकरच तिसरा सीझन घेऊन येत आहे.

Read more