प्रोमोमध्ये अनुश्री “आम्ही ड्युटी करणार नाही,” अशी ठाम भूमिका घेताना दिसते. यावर प्राजक्ताचा संताप अनावर होतो आणि दोघींमध्ये तीव्र शब्दयुद्ध रंगतं.
‘मी लहान होतो तेव्हा मला लोक तू काळा आहेस म्हणून चिडवायचे. तेव्हा मला खूप वाईट वाटायचं. पण, तेव्हा या गोष्टी तर माझ्या हातातही नव्हत्या,