या विशेष टास्कमध्ये घरातील प्रत्येक सदस्याला एक वेगळा रोल दिला गेला आहे, ज्यामुळे घराचे वातावरण अगदी वेगळे आणि रंगीबेरंगी दिसणार आहे.
अभिजित बिचुकले याआधी हिंदी आणि मराठी बिग बॉसच्या घरात झळकले आहेत. बिग बॉस 15 मध्ये त्यांनी हिंदी घरात प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळवला.
अनुश्री आणि प्राजक्ताच्या बोलण्यावरून हा वाद कचरा आणि जेवण यावरून झाला आहे. याआधीच्या प्रोमोमध्ये राखी आणि प्राजक्तामधील वाद ही दिसला होता.
टास्क पूर्ण करताना राकेशच्या वेदनेतून अनुश्रीला स्वतःच्या वडिलांची आठवण येऊ लागली.
“एकदा शब्द दिला की मागे हटायचं नाही,” अशा ठाम संवादासह तो यंदाचा सीझन खास आणि लक्षवेधी ठरणार असल्याचे संकेत देतोय.