Skip to content Skip to sidebar Skip to footer

Bigg Boss Marathi 6 च्या घरात लागली राखीच्या केसांची बोली; ७ कोटींचा लिलाव, घरात रंगला भन्नाट खेळ!

या प्रोमोमध्ये विशाल राखीच्या केसांच्या तुकड्यांचा लिलाव पद्धतीने बोली लावताना दिसतो आणि घरातील सदस्यही त्यात उत्साहाने सहभागी होतात.

Read more

शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%