आपल्या वाढत्या वजनाचा आणि जाडजूड व्यक्तिमत्त्वाची लाज न बाळगता, त्याचेच भांडवल करुन प्रेक्षकांना हसवणारा सच्चा कलाकार म्हणजे सतिश कौशिक. मिस्टर इंडिया चित्रपटात कॅलेंडर हे पात्र साकारणारा ते Scam1992 या चित्रपटात शेअरब्रोकर मनुभाई…. वाक्यावाक्याला शिव्या देणारा…अशा अनेक भूमिका साकारणारे सतीश कौशिक यांनी या जगातून अचानक एक्झिट घेतली आहे.
सांगीतिक मेजवानी म्हणजे मी वसंतराव, चाळिशीनंतर घडलेल्या सुरेल कारकिर्दीची कहाणी म्हणजे मी वसंतराव, आलाप आणि तानांसोबत लावणीचा ठसका आणि आयुष्य घडविण्यासाठी कराव्या लागणाऱ्या संघर्षांची कहाणी म्हणजे मी वसंतराव!
ताठ कणा या चित्रपटाबद्दल थोडक्यात….