भारतीय चित्रपटसृष्टीला जागतिक दर्जा मिळवून देणारे ज्येष्ठ दिग्दर्शक व्ही.शांताराम (V. Shantaram) यांच्या अमुल्य योगदानासाठी लवकरच त्यांच्या जीवनावर आधारित बायोपिक येणार आहे... महत्वाचं म्हणजे या बायोपिकमध्ये अभिनेता सिद्धांत चर्तुर्वेदी (Siddhant Chaturvedi) व्ही शांताराम यांची भूमिका साकारणार असल्याचं सांगितलं जात असून अभिनेता फरदीन खान (Fardeen Khan) देखील या बायोपिकमध्ये महत्वाच्या भूमिकेत दिसणार असल्याची माहिती समोर येत आहे...…
‘भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक’ दादासाहेब फाळके (Dadasaheb Phalke) यांच्या जीवनावर आधारित भव्य बायोपिक पॅन इंडिया येणार असल्याची घोषणा एस.एस.राजामौली (SS Rajamaouli) यांनी २०२३ मध्ये केली होती. ज्या व्यक्तीने चित्रपट हे मनोरंजनाचे माध्यम लोकांना देऊ केले त्यांचं जीवन, त्यांचा प्रवास मोठ्या पडद्यावर आला पाहिजे या भावनेने राजामौलींनी ‘मेड इन इंडिया’ची 9Made In India) घोषणा केली होती. आता…
अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) याची प्रमुख भूमिका असणारा ‘चंदू चॅम्पियन’ (Chandu Champion) चित्रपट आठवतो का? भारताचे पहिले पॅरालिम्पिक जलतरणपटू मुरलीकांत पेटकर (Murlikant Patkar) यांच्या आयुष्यावर हा चित्रपट आधारित होता. पण तुम्हाला माहित आहे का कार्तिक आर्यनच्या आधी हिंदीतला एक हरहुन्नरी कलाकार मुरलीकांत यांची भूमिका साकारणार होता इतकंच नव्हे तर त्या कलाकाराने पेटकर यांच्याकडून चित्रपटाच्या…
अम्मा अर्थात तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या जीवनावर आधीरीत असलेला थलाइवी हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार का याची उत्सुकता जयललिता यांच्या चाहत्यांना आहे.