Skip to content Skip to sidebar Skip to footer
sant tukaram movie

जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या गाथेची गाथा ‘Abhanga Tukaram’ लवकरच येणार

महाराष्ट्राच्या मातीतील श्रेष्ठ संत तुकाराम यांच्या जीवनावर आधारित चित्रपट लवकरच भेटीला येणार आहे... मराठी जनमानसासाठी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची ‘ज्ञानेश्वरी’ आणि जगद्गुरू तुकाराम महाराजांची ‘अभंग गाथा’ याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. आजही मराठी लोकांच्या वापरात या गाथेतल्या अभंगाची चरणे, म्हणी, वाक्प्रचार या स्वरूपात आपल्याला ऐकू येतात. एकूणात रोजच्या जगण्यात आज ३५० वर्षांनंतरही संत तुकाराम आपल्या या…

Read more

santa tukaram maharaj movie

Sant Tukaram Maharaj Biopics : महाराष्ट्राच्या वारकरी संताची दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीलाही भूरळ!

'विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला..'याच ओळी सध्या आपल्या सगळ्यांच्या कानात ऐकू येत असतील… वारकरी विठ्ठलाच्या भेटीसाठी पायी पंढरपूरच्या दिशेने निघाले आहेत.. वाटेत अभंग गात, रिंगण घालत वारकरी आपली सारी दु:ख बाजू ठेवून केवळ हरिनामाचा जप करत आहेत… वारकऱ्यांसाठी विठोबा म्हणजे बाप आणि संत तुकाराम म्हणजे जगद्गुरु. १७व्या शतकातील वारकरी संत तुकाराम यांनी लोकांना आपल्या अभंगांमधून…

Read more

shraddha kapoor will be doing film with laxman utekar

Shraddha Kapoor : बॉलिवूडमधला पहिला तमाशापट इतिहास रचणार?

कुठल्याही भाषेतील चित्रपटात आयटम सॉंगपेक्षा एखादी ठसकेबाज लावणी असेल तर? नादखुळाच ना…. मराठी चित्रपटसृष्टीत याच ठसकेबाज लावणीचा किंवा तमाशापटांचा एक काळ होता… दर्जेदार लावण्या, बतावण्या चित्रपटातून सादर केल्या जात होत्या.. कालांतराने मराठीने हिंदीतील आयटम सॉंग्स आत्मसात केलं पण हिंदीने काही मराठीची लावणी आत्मसात केली नाही… मात्र, पहिल्यांदाच चक्क बॉलिवूडमध्ये महाराष्ट्रातील लावणी सम्राज्ञीच्या जीवनावर एक भव्य…

Read more

guru dutt and pyasa movie

Guru Dutt : ‘प्यासा’ ;गुरुदत्तचा बायोपिक विकी कौशल साकारणार

चरित्रपट हा कायमच उत्सुकता वाढवतो. संजय दत्तच्या वादळी आयुष्यावरील राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘संजू’ असो (रणबीर कपूरने ती व्यक्तिरेखा एकदम कडक साकारली) वा भारतीय क्रिकेटमधील चपळ क्षेत्ररक्षक धोनी याच्या जडणघडणीवरील नीरज पांडे दिग्दर्शित ‘धोनी द अनटोल्ड स्टोरी’ असो हे चरित्रपट यात विशेषच. कारण, संजय दत्त,  महेन्द्रसिंग धोनी यांची कारकीर्द आजही आपल्या समोर घडतेय.. (Biopics of Indian…

Read more

biopic of dr apj abdul kalam

Kalam : मराठमोळा दिग्दर्शक उलगडणार ‘मिसाईल मॅन’चं जीवनचरित्र!

ऐतिहासिक, विनोदी, हॉरर अथवा थ्रिलर चित्रपटांच्या यादीत बायोपिक्स प्रेक्षकांना विशेष भावतात. लवकरच भारताचे ११वे राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम (Dr. APJ Abdul Kalam) यांच्या जीवनावर आधारित बायोपिक येणार आहे. मराठमोळे दिग्दर्शक ओम राऊत (Om Raut) ‘कलाम’ (Kalam) हा चरित्रपट प्रेक्षकांच्या स्वाधीन करणार असून यात भारतीय चित्रपटसृष्टीतील एक दिग्गज अभिनेता मोठ्या पडद्यावर कलाम यांची भूमिका…

Read more

2022 मध्ये देशभक्तीचा महापूर- भारतीय सैनिकांच्या आयुष्यावर आधारित तब्बल 7 चित्रपट 

आजवर देशभक्तीवर आधारित चित्रपट बनवण्यात आले आहेत. आता चालू वर्षात (२०२२) येऊ घातलेल्या चित्रपटांबद्दल आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.

Read more