‘बॉबी’ या सिनेमाच्या मेकिंग ठिकाणी खूपच इंटरेस्टिंग आहे.
१८ डिसेंबर १९७० ला राज कपूरचा महत्वकांक्षी ‘मेरा नाम जोकर’ चित्रपट झळकला आणि फर्स्ट रनला सुपर फ्लॉप झाला. राज करीता हा मोठा धक्का होता. जोकर त्याने अगदी मनापासून बनवला होता. याच चित्रपटाच्या निर्मितीच्या काळात रणधीर कपूर याने त्याच्या दिग्दर्शनात ‘कल आज और कल’ हा सिनेमा बनवायला…
Honesty is best policy असे इंग्रजीत म्हणतात. प्रामाणिकपणाचे फायदे नक्कीच असतात. कदाचित ते उशिरा मिळत असतील पण नक्की मिळतात.
डिंपल कापडिया म्हणताच “बाॅबी” आणि “बाॅबी” म्हणताच Dimple Kapadia हेच घट्ट समीकरण डोळ्यासमोर येतेच. काही भूमिका कलाकारांना कायमची ओळख देतात.
राजकुमार संतोषी दिग्दर्शित “घायल” (१९९०) आणि “दामिनी” (१९९३) च्या खणखणीत यशाने सनी देओल म्हणजे रुपेरी पडद्यावर जोरदार शोरदार आव्हानात्मक डायलॉगबाजी हवीच हे एक समीकरण घट्ट झाले.
आर के फिल्म या चित्र संस्थेचा ‘बॉबी’ हा चित्रपट १९७३ साली प्रदर्शित झाला. हा चित्रपट अनेक अर्थाने बॉलिवूडचा चेहरा मेहरा बदलवणारा ठरला. या सिनेमाला संगीत संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल (laxmikant pyarelal) यांनी दिले होते. आर के फिल्म्समधील हा त्यांचा पहिलाच चित्रपट होता.
आपल्या पहिल्याच चित्रपटातील गाण्यांनी तमाम रसिकांचे लक्ष वेधून घेणाऱ्या शैलेंद्र सिंग या पार्श्वगायकाच्या कारकीर्दीला मात्र अचानक ब्रेक लागले. खरंतर रफी- किशोर- मुकेश यांच्याशिवाय एक वेगळा स्वर म्हणून शैलेंद्र सिंग यांचा उल्लेख करावा लागेल. कारण या पैकी कुणाचीही कॉपी त्यांनी पार्श्वगायन करताना केली नव्हती.