गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूडमध्ये महिलांची सशक्त पात्रे लिहिली जात आहेत. दिग्दर्शक बेहजाद खंबाटा यांने ‘A Thursday’ याने नैना (यामी गौतम) ही दमदार व्यक्तिरेखा लिहिली आहे. यामी तिच्या करिअरमध्ये पहिल्यांदाच इतक्या दमदार भूमिकेत दिसत आहे.
लता मंगेशकर उर्फ ‘आनंदघन’ यांनी जेव्हा संगीत दिग्दर्शनात स्वत:ला आजमावलं होतं, तेव्हा त्यातही सुरांसाठी निष्ठा होतीच, पण त्याला संगीताच्या जाणकारीची, मातीच्या गंधाची आणि चिंतनाच्या खोलीचीही अपूर्व साथ होती. म्हणूनच लताबाईंचा पार्श्वगायिका म्हणून लागणारा स्वर जितका उच्च प्रतीचा होता, तसाच ‘आनंदघन’ म्हणून आकारास आलेला संगीतकाराचा स्पर्शही सुरेल होता.
करमणुकीसाठी भातुकलीचा रंगलेला खेळ
मुंबईत सर्वात मोठं जाळं पसरलं आहे ते बॉलिवूडचं. पण बॉलिवूडची मुळं मुंबईतच का खोलवर पसरली आहेत? बॉलिवूड म्हटलं की मुंबईच का आठवते ? जाणून घेऊया या लेखातून…