२०२५ वर्ष सरत आलं… या वर्षात बरेच ब्लॉकबस्टर चित्रपट रिलीज झाले. या वर्षाची सुरुवात लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' (Chhaava) चित्रपटाने केली होती… बॉक्स ऑफिसवर धुवांधार कमाई करत ५०० कोटींचा या वर्षाचा पहिला टप्पा पार करणारा 'छावा' ठरला होता… विशेष म्हणजे या चित्रपटातील अभिनेता अक्षय खन्ना (Akshaye Khanna) याचा आणखी एक चित्रपट आता स्वतं:च्याच चित्रपटाचा रेकॉर्ड…