छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित भव्य ऐतिहासिक चित्रपट ‘छावा’ (Chhaava) सध्या विशेष चर्चेत आहे. थिएटर गाजवल्यानंतर ओटीटीवर प्रदर्शित झालेला हा चित्रपट प्रेक्षकांनी मनं जिंकत आहेच. चित्रपटात विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली असून यावरुन आता दिग्दर्शक-अभिनेते महेश मांजरेकर (Mahesh Manjarekar) यांनी माझ्या महाराष्ट्राने हिंदी इंडस्ट्रीला वाचवलं आहे आणि छावा चित्रपट केवळ त्याने साकारलेली…
Vicky Kaushal च्या ‘छावा’ चित्रपटाने प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळवत बॉक्स ऑफिसवर ५०० कोटींचा गल्ला पार करत नवा इतिहास रचला आहे. १४ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रदर्शित झालेला ‘छावा’(Chhaava) आजवरच्या सुपरहिट ठरलेल्या अनेक हिंदी चित्रपटांचा रेकॉर्ड मोड़ून काढत आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्याची कथा दाखवण्यात आली. त्यामुळे साहजिकच यात खूप…
चंदेरी जगात आपलं ग्लॅमर टिकवून ठेवण्यासाठी कलाकारांना फार मेहनत करावी लागते. मग हॅालिवूड असोत किंवा अन्य कोणतीही चित्रपट इंडस्ट्री. वय वाढलं तरीही सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी किंवा मीडियामध्ये सतत चर्चेत राहण्यासाठी अभिनेत्री किंवा अभिनेते स्टंट करत असतात. काही दिवसांपूर्वीच केन वेस्ट याने स्टंटसाठी आपल्या बायकोला ट्रान्सपरन्ट ड्रेस परिधान करायला लावला होता. आणि आता प्रसिद्ध अमेरिकन गायिका…
हिंदी चित्रपसृष्टीने ६० ते ९०च्या दशकात अनेक अजरामर चित्रपट प्रेक्षकांना दिले. बरं केवळ उत्तम चित्रपटच नव्हे तर एकाहूनएक दर्जेदार कलाकार भारतीय चित्रपटसृष्टीला लाभले.