‘ए मेरे वतन के लोगों’... हे गाणं कधीही ऐकलं की आधी बॉर्डरवर आपल्या रक्षणासाठी झटणारे जवान डोळ्यांसमोर येतात. आणि त्यानंतर कोणाचं स्मरण होत असेल तर सूरसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं… खरं तर त्यांच्याच सुरांनी हे गाणं संपन्न आणि भावनिक झालं. पण लतादीदी यांच्या व्यतिरिक्त आणखी एका मराठी माणसामुळे या गाण्याला पूर्णत्व मिळालं होतं, नाहीतर कदाचित अशी…