बॉलिवुड अभिनेता 'सलमान खान'ला मेलद्वारे धमकी देणाऱ्या व्यक्तीविरोधात मुंबई पोलिसांनी लुकआऊट नोटीस जारी केली आहे. मार्च महिन्यात गॅलेक्सी अपार्टमेंटच्या ईमेलमध्ये धमकीचा मेसेज आला होता आणि या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली होती. एफआयआर सुद्धा दाखल करण्यात आला होता, आता या प्रकरणात लुक आऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. सलमान खानला गेल्या काही काळापासून धमक्या मिळत होत्या,…