हे गाणे संगीतकार अनु मलिक यांच्या यूट्यूब चॅनलवर सर्वप्रथम ऑडिओ स्वरूपात प्रदर्शित झाले होते.
बॉलिवूडमध्ये बरेच देशभक्तीपर चित्रपट आजवर आले, पण ‘बॉर्डर’ (Border) चित्रपट प्रत्येक भारतीयांसाठी खास आहे. १९९७ मध्ये आलेल्या बॉर्डर चित्रपटाचा सीक्वेल ‘बॉर्डर २’ तब्बल २९ वर्षांनी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून यात सनी देओल, अहान शेट्टी आणि वरुण धवन यांच्या प्रमुख भूमिका आहेत... जितका हा चित्रपट नॉस्टेलॅजिक आहे तितकीच या चित्रपटातील गाणी देखील आहेत... अशातच ‘घर कब…
बॉक्स ऑफिस आणि थिएटर्समध्ये ‘धुरंधर’ने (Dhurandhar) धुरळा केला आहे... ८ दिवसांत २६० कोटींचा गल्ला बॉक्स ऑफिसवर कमवत रणवीर सिंगच्या या चित्रपटाने एक नवा रेकॉर्ड केला आहे... आता ‘धुरंधर’ला लवकरच टक्क देण्यासाठी सनी देओलचा आगामी ‘बॉर्डर २’ (Border 2) चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे.... १९९७ मध्ये रिलीज झालेल्या बॉर्डर चित्रपटाला हा सीक्वेल असून प्रेक्षकांना चित्रपट पाहण्याची…
“ये ढाई किलो का हाथ है...” खरंच डायलॉगप्रमाणे हिंदी चित्रपटसृष्टीतील वजनदार व्यक्तिमत्व म्हणजे अभिनेता सनी देओल (Sunny Deol)... आपल्या सिनेकारकिर्दीत त्याने अनेक हिट चित्रपट दिले.. त्यातील बेस्ट चित्रपट म्हणदे ‘गदर’ (Gadar : Ek Premkatha)... या चित्रपटाने खरं बॉलिवूडमध्ये इतिहास रचला आहे... २००१ मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तगडं कलेक्शन करत प्रेक्षकांच्या मनात अढळ…
१९९७ साली आलेला ‘बॉर्डर’ (Border Movie) चित्रपट आजही प्रेक्षकांना भावूक करतो... सनी देओल, सुनील शेट्टी, अक्षय खन्ना, जॅकी श्रॉफ यांची भूमिका असणाऱ्या या चित्रपटाचं दिग्दर्शन जे पी दत्ता यांनी केलं होतं... आता तब्बल ३० वर्षांनी या चित्रपटाचा सीक्वेल बॉर्डर २ येणार आहे... विशेष म्हणजे 'बॉर्डर २' (Border 2) मध्येही सनी देओलची (Sunny Deol) प्रमुख भूमिका…