Skip to content Skip to sidebar Skip to footer

Dhurandhar ने राडा घातलाय; बॉलिवूडच्या इतिहासात ८३० कोटी कमावणारा ठरला पहिला चित्रपट

रणवीर सिंगच्या ‘धुरंधर’ चित्रपटाने अक्षरश:धुमाकूळ घातला आहे. ५ डिसेंबर २०२५ रोजी रिलीज झालेल्या या चित्रपटाने १ महिन्यांपेक्षा अधिक काळ थिएटरमध्ये हाऊसफुल्ल शो करत नवा रेकॉर्डच रचला आहे. विशेष म्हणजे भारतात ८०० कोटींचा टप्पा पार करत ‘धुरंधर’ने ‘पुष्पा २’ या चित्रपटाच्या हिंदी वर्जनचा रेकॉर्ड मोडून काढला आहे. जाणून घेऊयाच बॉक्स ऑफिसवर ‘धुरंधर’ने काय रेकॉर्ड्स केले आहेत.…

Read more

शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%