२०२६ या नव्या वर्षाची सुरुवात हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ चित्रपटाने दमदार केली. महाराष्ट्रात मराठी भाषा आणि मराठी शाळांचं अस्तित्व अबाधित राहावं यासाठी हेमंत ढोमे यांनी या चित्रपटाच्या निमित्ताने केलेला प्रयोग यशस्वी झाला असून प्रेक्षकांनी शो हाऊसफुल्ल करत मेकर्सना दाद दिली आहे. महाराष्ट्रभरात सकाळी ७ ते रात्री १२ पर्यंतचे सगळे शो हाऊसफुल्ल…