Skip to content Skip to sidebar Skip to footer

पठाणवर बायकॉट ट्रेंडची सावट…

शाहरुख खान आणि दिपिका पादुकोण यांच्या पठाण या चित्रपटामधील अतिशय बोल्ड असे बेशरम रंग हे गाणं काल परवा सोशल मिडियावर दाखल झालं. त्यातला दीपिकाचा बोल्ड अवतार बघता, त्यावर वाद होणं अपेक्षित होतंच. तसंच दीपिकानं बेशरम रंग गाण्यात घातलेल्या भगव्या रंगाच्या बिकनीवरुन सध्या धुमाकूळ सुरु झालाय.

Read more

प्रेक्षकांना नेमकं काय हवं आहे?

बॉयकॉटचा प्रकार बळावत असतानाच प्रेक्षकांनी इतर चित्रपटांकडेही पाठ फिरवली आहे. प्रेक्षकांच्या या औदासिन्याचा फटका रणबीर कपूर, अक्षयकुमार, सलमान खान आदी कलाकारांना बसला आहे. मग मुद्दा हाच येतो की, प्रेक्षक थिएटरकडे वळतोय की नाही?

Read more

बॉयकॉट इज नॉट गुड फॉर अवर हेल्थ

बॉयकॉट कशासाठी? आमीरसाठी? म्हणजे ज्या आमीरने जो जिता.. कयामत से कयामत तक, सरफरोश, लगान, दंगल यांसारख्या सिनेमातून आपलं रंजन केलं.. ज्याने तारे जमींन पर यांसारखा सिनेमा प्रोड्युस केला.. ज्याने अभिनय तर केलाच, पण तेवढ्यापुरतं न थांबता जो माणूस साततत्याने महाराष्ट्रातल्या गावांसाठी पाण्यावर काम करतो आहे.. ज्याने एक मोठी मोहीम राबवली आहे.. त्या आमीर खानबद्दल आपण…

Read more