Skip to content Skip to sidebar Skip to footer
Tejaswini Lonari

Tejaswini Lonari : अभिनयापाठोपाठ अभिनेत्री झाली बिझनेस वुमन!

गेल्या काही काळात अनेक मराठी कलाकारांनी अभिनयासोबतच स्वत:चे स्वतंत्र व्यवसायही सुरु केले आहेत. काही कलाकारांनी हॉटेल काढलं आहे तर काही कलाकारांचं कपड्याचे व्यवसाय आहेत. अशाच एका मराठी अभिनेत्रीने अभिनयापाठोपाठ प्रोडक्शन हाऊस सुरु केलं आहे.. कोण आहे ही अभिनेत्री पाहूयात… (Marathi actress turns businesswomen) आत्तापर्यंत मराठी सिनेविश्वातील अभिनेत्री अक्षया देवधर, श्रेया बुगडे, मृणाल दुसानिस, प्राजक्ता माळी,…

Read more