Skip to content Skip to sidebar Skip to footer
janhavi kapoor at cannes 2025

Cannes2025: टॉम क्रुझच्या चित्रपटालाही भारतीय चित्रपटाने टाकलं मागे!

७८व्या कान्स फिल्म फेस्टिवलला (78th cannes film festival) जगभरातील कलाकारांनी हजेरी लावली आहे. यात भारतीय कलाकारांनी आपली संस्कृती जपत रेड कार्पेटवर एन्ट्री घेतली होती. हिंदीसह मराठीतील दोन अभिनेत्रींनी कान्समध्ये उपस्थिती दाखवत मराठी चित्रपटसृष्टीचं प्रतिनिधित्व केलं. इतकंच नव्हे तर मराठीतील ४ चित्रपटांचं स्क्रिनिंगही कान्समध्ये संपन्न झालं. अशात हिंदीतील एका चित्रपटाच्या स्क्रिनिंगनंतर उपस्थित प्रेक्षकांनी चक्क ९ मिनीटांचं…

Read more

chaya kadam at cannes 2025

Cannes Film Festival 2025 : मराठमोळ्या नेहा पेंडसेचा खास कान्स डेब्यू !

“मराठी पोरी दुनियेला दाखवती माज...” आज ‘झिम्मा’ (Jhimma) चित्रपटातलं हे गाणं विशेष आठवतंय. आंतरराष्ट्रीय स्तरावर मानाचा समजला जाणाऱ्या कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये (Cannes Film Festival 2025) जगभरातील कलाकार हजेरी लावतात. एखाद्या दिग्दर्शक, कलाकार किंवा निर्मात्याचा चित्रपट कान्समध्ये प्रिमीयर झाला म्हणजे भारतीय चित्रपटांच्या यादीत त्या चित्रपटाला फार महत्वाचं स्थान मिळतं. यंदाच्या कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये मराठी चित्रपटसृष्टीने अटकेपार…

Read more

chaya kadam

Cannes Film Festival 2025 : छाया यांची भावनिक पोस्ट; “जुनी ओळख असल्यासारखं वाटतंय”

जगभरातील फिल्मी जगातील मानाचा मानला जाणारा कान्स फिल्म फेस्टिवल सुरु झाला आहे. विशेष म्हणजे ‘कान्स फिल्म फेस्टिवल’मध्ये (Cannes Film Festival 2025) यंदा ४ मराठी चित्रपटांचं स्पेशल स्क्रिनिंगही होणार आहे. हा फिल्म फेस्टिवल जितका जगभरातील उत्कृष्ट चित्रपटांसाठी ओळखला जातो तितकाच कलाकारांच्या हटके फॅशनसाठीही नावाजला जातो. बऱ्याच वर्षांपासून अनेक भारतीय कलाकार कान्स फिल्म फेस्टिवलच्या रेड कार्पेटवर आपली…

Read more