Skip to content Skip to sidebar Skip to footer
savita bhimrao ambedkar

Cannes Film Festival 2026 साठी माईसाहेब मराठी चित्रपटाची झाली निवड

मराठी चित्रपटसृष्टीसाठी एक अभिमानाची बातमी समोर येत आहे... डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी डॉ. सविता भीमराव आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित ‘माईसाहेब : डॉ. सविता भीमराव आंबेडकर’ या चित्रपटाची कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड झाली आहे... २०२६ मध्ये होणाऱ्या कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी छत्रपती संभाजीनगरमधून निर्मिती करण्यात आलेल्यो या चित्रपटाची अधिकृत निवड झाल्याचे पत्र मिळाल्याची माहिती…

Read more