सचिन पिळगावकर… ‘एक की अनेक’ असा प्रश्न पडावा इतका तो अष्टपैलू आहे.
आपल्या महागुरुची विशेषतः नक्की वाचा.
काळ्या रंगाचा बाऊ न करता स्वतःच्या जिद्दीवर आणि इच्छाशक्तीवर ती खूप लहान वयातच सुपरमॉडेल बनली.
मॉडेलिंग मध्ये वयाचे फार महत्व पण हिने सर्व नियम मोडीत काढून वयाच्या पन्नाशीलासुद्धा मॉडेलिंग क्षेत्रात स्वतःचा दबदबा कायम ठेवला आहे.
कोरोना व्हायरस साथीच्या आजारामुळे सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये भटक्या प्राणी भुकेने व्याकुळ झाले आहेत. यामुळे त्या प्राण्यांना मदत म्हणून उर्वशी रौतेला पुढे आली आहे.
घरबसल्या मेकअप कसा करावा, आपल्या लुकची काळजी कशी घ्यावी असा प्रश्न पडला असेल ना.
अभिनेत्री सीरत कपूरने घरबसल्या मेकओव्हर एक वेगळे उदाहरण सर्वांसमोर ठेवले आहे.
कुंभारासारख्या मातीसारखी ती फोटोग्राफर सोबत फोटोशूट करते आणि त्याने सांगितलेल्या सर्व आज्ञांचे पालन करते.
या क्षेत्रात अनेक अभिनेत्री येतील, जातील, इंडस्ट्रीचा प्रवास सुरूच राहिलं, मात्र कितीही झालं तरी माधुरी नक्कीच फोटोग्राफर्स चॉईस कायम राहिल हे निश्चित.
सलील कुलकर्णी आणि संदिप खरे यांची अनेक वर्षांची मैत्री. आज संदिप खरे यांच्या वाढदिवसानिमित्त फेसबुकद्वारे या प्रवासाच्या आठवणी सलील कुलकर्णी यांनी शेअर केल्या आहेत.
संगीतकार राहुल देव बर्मन तथा पंचम यांचे भारतीय व पाश्चिमात्य या दोन्ही संगीतावर जबरदस्त प्रभुत्व होते.
ही छोटी मुलगी सध्या सोशल मिडियावर धम्माल उडवतेय. इंग्रजी गाणं असो किंवा युवतीमना, एखादी ऑडिशन असो किंवा कोरोनाबद्दलचा राग सगळंच ती स्वतःच्या स्टाईलमध्ये व्यक्त करतेय.
सोशल मिडियाच्या काळात आणि शूटिंगपासून इव्हेन्टसपर्यंत बिझी असल्याच्या युगात पुस्तके कोण वाचते असा काहीना प्रश्न पडत असला तरी त्याचे उत्तर चित्रपटसृष्टीतील हे वाचक आहेत.
आपले लाडके कलाकार त्यांच्या किचन मध्ये नेमकं काय नवीन खायला करतात हे आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत ….