Skip to content Skip to sidebar Skip to footer

बॉडीगार्ड ते खलनायक – रामचंद्र राजू यांचा अनोखा प्रवास 

रामचंद्र राजू कोण माहित आहे? 2018 पर्यंत रामचंद्र राजू हे नाव कोणालाही माहित नव्हते. त्यांना कोणीही ओळखत नव्हते. त्यांची ओळख होती ती फक्त केजीएफचा सुपर हिरो यशचा बॉडीगार्ड म्हणून! पण हेच रामचंद्र राजू आत्ता दाक्षिणात्य चित्रपट रसिकांच्या गळ्यातील ताईत झाले आहेत.

Read more

राम गोपाल वर्मा यांचा घटस्फोट उर्मिला मातोंडकरमुळं झाला होता? 

‘रंगीला’, ‘सत्या’, ‘शूल’, ‘कंपनी’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांचे दिग्दर्शक असलेले राम गोपाल वर्मा अनेकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. चला जाणून घेऊया, त्यांच्या आयुष्याशी संबंधित अशा काही गोष्टी, ज्यांच्यामुळे ते खूप चर्चेत राहिले आहेत.

Read more

देवमाणूस फेम अभिनेता किरण गायकवाडचा पुढचा प्रवास होणार फक्त ‘हिच्यासोबत’

किरणने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर करत लिहिले, “आता पुढचा प्रवास हिच्या सोबत” त्याच्या या पोस्टचे हे कॅप्शन वाचून अनेकांना प्रश्न पडला आहे की, किरणने देवमाणूस ही मालिका सोडली की काय?

Read more

आदितीच्या नव्या लूकमुळे देशमुखांच्या घरात नवं वादळ

एकत्र कुटुंब पद्धतीचं दर्शन घडवणारी ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ ही मालिका प्रेक्षकांची आवडती आहे. अदितीचा नवा अवतार देशमुखांच्या घरात घेऊन येणार नवं वादळ.

Read more

कथा, संवाद, गाणी याबाबतीत मराठी चित्रपटसृष्टी ख-या अर्थानं दादा आहे!

गुरुपौर्णिमेनिमित्त गुरु-शिष्य नाते आणि मराठी चित्रपट यावर कलाकृती मिडीयानं घेतलेला संक्षिप्त आढावा….

Read more

सचिन पिळगावकर… ‘एक की अनेक’ असा प्रश्न पडावा इतका तो अष्टपैलू आहे

सचिन पिळगावकर… ‘एक की अनेक’ असा प्रश्न पडावा इतका तो अष्टपैलू आहे. आपल्या महागुरुची विशेषतः नक्की वाचा.

Read more

काळ्या रंगाच्या राणीची ही छोटीशी ओळख…

काळ्या रंगाचा बाऊ न करता स्वतःच्या जिद्दीवर आणि इच्छाशक्तीवर ती खूप लहान वयातच सुपरमॉडेल बनली. मॉडेलिंग मध्ये वयाचे फार महत्व पण हिने सर्व नियम मोडीत काढून वयाच्या पन्नाशीलासुद्धा मॉडेलिंग क्षेत्रात स्वतःचा दबदबा कायम ठेवला आहे.

Read more

उर्वशी रौतेलाने ओळखली रस्त्यावरील मुक्यांची भूक

कोरोना व्हायरस साथीच्या आजारामुळे सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये भटक्या प्राणी भुकेने व्याकुळ झाले आहेत. यामुळे त्या प्राण्यांना मदत म्हणून उर्वशी रौतेला पुढे आली आहे.

Read more

घरच्या घरी सिरत कपूरचा मेकओव्हर

घरबसल्या मेकअप कसा करावा, आपल्या लुकची काळजी कशी घ्यावी असा प्रश्न पडला असेल ना. अभिनेत्री सीरत कपूरने घरबसल्या मेकओव्हर एक वेगळे उदाहरण सर्वांसमोर ठेवले आहे.

Read more