टीव्ही वाले मिक्स मसाला Chala Hava Yeu Dya Season 2: ‘चला हवा येऊ द्या’ च्या दुसऱ्या सिझनचं धमाकेदार टायटल सॉंग प्रदर्शित ! या पर्वात सर्वात मोठा बदल म्हणजे सूत्रसंचालकाच्या भूमिकेत. डॉ. निलेश साबळे ऐवजी अभिनेता अभिजीत खांडकेकर या सिझनमध्ये सूत्रसंचालन करणार आहे.ByTeam KalakrutiMedia17/07/20250CommentsRead more