Skip to content Skip to sidebar Skip to footer
Chhaava

Chhaava : महाराष्ट्रातील ‘या’ ठिकाणी झाले छावा सिनेमाचे शूटिंग

मागील दोन आठवड्यांपासून छावा (Chhaava) सिनेमाने बॉक्स ऑफिसवर नुसता धुमाकूळ घातला आहे. छत्रपती संभाजी महाराजांचे (Chatrapati Sambhaji Maharaj) शौर्य छावा या सिनेमाच्या माध्यमातून संपूर्ण जगासमोर आले आहे. पूर्वी फक्त मराठी माणसांना आणि इतर थोड्याफार लोकांना माहित असलेला संभाजी महाराजांचा इतिहास आणि त्यांचा पराक्रम आज संपूर्ण जगाला या सिनेमामुळेच समजत आहे. त्यामुळे हा सिनेमा सर्वच मराठी…

Read more

Kiran Mane

Kiran Mane : ‘नथूरामी नटाच्या दैवतानं’ म्हणत किरण माने यांची शरद पोंक्षेवर टीका

छावा (Chhaava) सिनेमा पाहून जिथे आजच्या पिढीला आणि संपूर्ण जगाला आपल्या पराक्रमी छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याची, त्यागाची ओळख होताना दिसत आहे. तिथे दुसरीकडे या सिनेमावरून सोशल मीडियावर शाब्दिक वाद आणि आरोप प्रत्यारोप देखील जोरदार होत आहेत. विकी कौशल अभिनित छावा सिनेमा कमाईच्या बाबतीत दररोज नवनवीन उंची गाठत आहे. या सिनेमाने कमालीची लोकप्रियता मिळवली आहे. सामान्य…

Read more

Chhaava

Chhaava : ‘छत्रपती संभाजी महाराज एक गारूड’ आयपीएस विश्वास नांगरे पाटील यांनी केले ‘छावा’चे कौतुक

छत्रपती संभाजी महाराजांच्या (Chatrapati Sambhaji Maharaj) पराक्रमावर आधारित असलेल्या छावा (Chhaava) सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच धुमाकूळ घातली आहे. लक्ष्मण उतेकर (Laxman Utekar) दिग्दर्शित असलेल्या या सिनेमात विकी कौशलचा जिवंत अभिनय पाहून प्रेक्षक स्तब्ध होत आहे. मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती असलेल्या संभाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आणि त्यांचे स्वराज्याचे स्वप्न सत्यात उतरवले होते. संपूर्ण जगाला…

Read more

Chhaava 

Chhaava : अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्येच ‘छावा’ची कोटींची दहाड

सध्या सिनेप्रेमींमध्ये फक्त आणि फक्त एकाच सिनेमाची जोरदार चर्चा चालू आहे. खरे तर तो कुठेला सिनेमा आहे, हे सांगायची अजिबातच गरज नाहीये. कारण सगळ्यांनाच माहित आहे बॉक्स ऑफिसवर सिंह गर्जना करण्यासाठी येतो तो छत्रपती शिवाजी महाराजांचा 'छावा' (Chhaava). हो, लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित (Laxman Utekar) आणि विकी कौशल अभिनित 'छावा' हा सिनेमा उद्या १४ फेब्रुवारी रोजी…

Read more

Chhaava

Chhaava छावा सिनेमातील ‘आया रे तुफान’ गाणे प्रदर्शित झाल्यानंतर क्षितीज पटवर्धनची प्रतिक्रिया

छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य सगळ्यांना सांगणारा लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' (Chhaava) हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होत आहे. विकी कौशल आणि रश्मिका मंदाना (Vicky Kaushal and Rashmika Mandana) यांची मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमाच्या ट्रेलरने सगळीकडे धुमाकूळ घातला आहे. 'छावा'च्या अतिशय प्रभावी ट्रेलरने प्रेक्षकांची मने जिंकली असून, सगळ्यांनाच आता सिनेमाच्या प्रदर्शनाची उत्सुकता आहे. अशातच आता या…

Read more

Chhaava 

Chhaava ‘त्या’ सीनसाठी विकीचे हात रात्रभर बांधले; नंतर घेतला दीड महिन्याचा ब्रेक लक्ष्मण उतेकरांचा खुलासा

सध्या मनोरंजनविश्वात फक्त एकाच सिनेमाची जोरदार चर्चा सुरु आहे आणि तो सिनेमा म्हणजे 'छावा' (Chhaava). लक्ष्मण उतेकर (Laxman Utekar) दिग्दर्शित आणि विकी कौशल (Vicky Kaushal) अभिनित हा सिनेमा छत्रपती संभाजी महाराजच्या पराक्रमावर आधारित आहे. छत्रपती शिवाजी महाराजांकडून मिळालेला स्वराज्याचा वारसा जपण्यासाठी, आपल्या प्राणांची पर्वा न करता, लढणाऱ्या संभाजी महाराजांचे शौर्य या सिनेमाच्या निमित्ताने मोठ्या पडद्यावर…

Read more

Chhaava

Chhaava छावामधला ‘तो’ सीन शूट करताना घडला मोठा योगायोग; दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांनी सांगितला किस्सा

छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर त्यांचे स्वराज्याचे स्वप्न आपल्या खंबीर खांद्यांवर घेऊन ते पूर्ण करण्याचा प्रयत्न छत्रपती संभाजी महाराजांनी केला. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्याला खऱ्या अर्थाने सांभाळले. आपल्या केवळ ९ वर्षाच्या स्वराज्याच्या काळात अनेक मोठे पराक्रम केले. छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या अतिशय छोट्या कारकिर्दीमध्ये अनेक अशक्य आणि मोठे पराक्रम करत महाराजांचा वारसा यशस्वीरित्या…

Read more

Jai Shamburaya

Jai Shamburaya: छत्रपती संभाजी महाराज यांची महती सांगणारी ‘जय शंभूराया’ आरती प्रदर्शित

Jai Shamburaya: छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मरणाचा, बलिदानाचा दिवस महाराष्ट्रातीलच नव्हे तर जगातली शंभूप्रेमी जनता कधीच विसरू शकणार नाही.

Read more