Skip to content Skip to sidebar Skip to footer

रितेशला शिवरायांच्या रुपात पाहून भारावला Vicky Kaushal; ‘त्या’ कमेंटमुळे प्रेक्षकांचं वेधलं लक्ष

रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ (Raja Shivaji) हा मराठीतील पहिला बिग बजेट ऐतिहासिक चित्रपट आपल्या भेटीला येणार असून १९ फेब्रुवारीला शिवजयंतीच्या निमित्ताने शिवरायांच्या भूमिकेतील रितेशचा पहिला लूक रिलीज करण्यात आला. डोळ्यांत अंगार, हातात भवानी मातेच्या आशिर्वादाची तलवार आणि हातात भगवा झेंडा घेतलेले शिवराय पाहून अंगावर काटाच आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत रितेशला पाहून चाहते आणि…

Read more

महाराजांची जयंती साजरी करण्यासाठी Riteish Deshmukh पोहोचला शिवनेरीवर; बाल शिवाजी पाहाताच केली ‘ही’ कृती

ज १९ फेब्रुवारी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. महाराष्ट्रासह देशभरातील कानाकोपऱ्यात आपल्या राजाचा जन्मोत्सव साजरा केला जातो. याच शुभ दिनाचं औचित्य साधून अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) जिथे महाराजांचा जन्म झाला त्या शिवनेरी किल्ल्यावर दर्शनासाठी पोहोचला. यावेळी त्याने केलेल्या एका कृत्याचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला असून लोक रितेशचं कौतुक करत आहेत. (Chhatrapati…

Read more

Ranpati Shivray Swari Agra Review : शिवरायांवर आलेला सर्वात बेस्ट सिनेमा!

“तुम देखो, तुम्हारा बाप देख्या तुम्हारा पातशाह देख्या…” ही नुसतीच गर्जना नव्हती, तर अशी डरकाळी होती, जिच्यामुळे भारताचा अक्ख्खा इतिहासच बदलून गेला. विचार करा, आशिया खंडातला सर्वात मोठा बादशहा… त्याचा पन्नासावा वाढदिवस… त्याच्या दरबारात त्याच्याकडे कुणी नजर वर करून बघू सुद्धा शकत नाही… आणि अशा ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला असं अपमानित करून सोडलं, की…

Read more

Digpal Lanjekar यांच्या ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ चित्रपटात हा अभिनेता साकारणार छत्रपती शिवराय

छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास पुढच्या पिढ्यांना समजावा यासाठी दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी शिवराज अष्टक ही संकल्पना हाती घेतली आहे. आता याच संकल्पनेतील सहावे पुष्प लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ हा चित्रपट २०२६ मध्येच रिलीज होणार असून आता या चित्रपटात शिवरायांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याची पहिली झलक समोर आली आहे. …

Read more

historical movies by digpal lanjekar

Digpal Lanjekar : शिवराज अष्टकातील सहावे चित्रपुष्प ‘रणपति शिवराय’- स्वारी आग्रा लवकरच येणार भेटीला!

छत्रपती शिवरायांचा तेजस्वी इतिहास पुढील पिढ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहचवण्याच्या उद्देशाने लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी 'श्री शिवराज अष्टक' ही संकल्पना आणून पुढच्या पिढीपर्यंत महाराजांचा इतिहास पोहोचवला... महाराजांचा दैदिप्यमान इतिहास आणि त्यातील ज्वलंत अध्याय शिवराज अष्टक संकल्पनेअंतर्गत रुपेरी पडद्यावर सादर झाले असून आत्तापर्रंयंत यातील ‘फर्जंद’, 'फत्तेशिकस्त', ‘पावनखिंड’, ‘ शेर शिवराज, सुभेदार’ ही पाच चित्रपुष्प प्रेक्षकांच्या भेटीला आली आणि…

Read more

Chhaava 

Chhaava : अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्येच ‘छावा’ची कोटींची दहाड

सध्या सिनेप्रेमींमध्ये फक्त आणि फक्त एकाच सिनेमाची जोरदार चर्चा चालू आहे. खरे तर तो कुठेला सिनेमा आहे, हे सांगायची अजिबातच गरज नाहीये. कारण सगळ्यांनाच माहित आहे बॉक्स ऑफिसवर सिंह गर्जना करण्यासाठी येतो तो छत्रपती शिवाजी महाराजांचा 'छावा' (Chhaava). हो, लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित (Laxman Utekar) आणि विकी कौशल अभिनित 'छावा' हा सिनेमा उद्या १४ फेब्रुवारी रोजी…

Read more

Kiran Mane

Kiran Mane “मनुवादी बांडगुळांचं कपट….” किरण माने यांची राहुल सोलापूरकरांवर जोरदार टीका

काही दिवसांपूर्वी अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्र्याहून सुटकेच्या घटनेबाबत एक वक्तव्य केले होते ज्यामुळे मोठा वादंग निर्माण झाला. राहुल यांनी त्यांच्या विधानात म्हटले होते की, महाराजांनी आग्र्याहून सुटकेसाठी औरंगजेबाच्या अनेक लोकांना आणि त्याच्या पत्नीला लाच दिली होती. या विधानानंतर वाद निर्माण झाला. (Kiran Mane) त्यानंतर राहुल सोलापूरकर यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ…

Read more

शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%