Skip to content Skip to sidebar Skip to footer
Chhaava movie

Chhaava Movie : विकी कौशलचा ‘छावा’ संसदेत दाखवला जाणार 

विकी कौशलच्या ‘छावा’ (Chhaava movie) चित्रपटाने सध्या प्रेक्षकांना भूरळ घातली आहे. बॉक्स ऑफिसवर छावा चित्रपटाने ५५० कोटींचा टप्पा पार केला असून लवकरच हा चित्रपट ६०० कोटींपर्यंत पोहोचण्याच्या मार्गात आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ चित्रपट केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टतही धुमाकूळ घालत आहे. आता लवकरच या चित्रपटाचं खास स्क्रिनिंग संसदेत होणार आहे. कधी जाणून घ्या……

Read more

Suvrat joshi

Suvat Joshi : “लोकांनी मला दिलेल्या शिव्या या…”

छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ (Chhaava movie) हा ऐतिहासिक चित्रपट सध्या प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतला आहे. विकी कौशल (Vicky Kaushal) याने साकारलेले शंभुराजे प्रेक्षकांना भावलेच पण या चित्रपटात इतर मराठी कलाकारांनी साकारलेल्या भूमिका आवडल्याही आणि काहींना प्रेक्षकांनी शिव्या-श्रापही दिले. त्यातीलच कान्होजींच्या भुमिकेत असणाऱ्या सुव्रत जोशी (Suvrat joshi) याला त्याच्या भूमिकेवरुन लोकांनी ट्रोल करत खडे…

Read more

Chhaava movie

Chhaava box office Collection : रंगांची धुळवड ’छावा’साठी ठरली बुस्टर!

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ (Chhaava) या चित्रपटाने एकामागून एक नवे रेकॉर्ड करण्याची मालिका सुरुच ठेवली आहे. १४ फेब्रुवारी २०२५ रोजी रिलीज झालेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घालत आहे. ५०० कोटींचा टप्पा पार केल्यानंतर रंगपंचमीच्या दिवशी या चित्रपटाला अधिक बुस्टर डोस मिळाला आहे. खरं तर सणासुदीला त्यातही रंगपंचमी साजरी करत असताना चित्रपटगृहात जाऊन चित्रपट…

Read more

santosh juvekar and chhaava

Santosh Juvekar : ‘छावा’मध्ये अभिनयासोबत डायलॉग्जही लिहीले; कारण…. 

२०२५ या वर्षाच्या सुरुवातीलाच ‘छावा’ (Chhaava) हा सुपरहिट चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला असून रसिक प्रेक्षकांच्या उत्तम प्रतिसादासोबतच बॉक्स ऑफिसवरही छावा चित्रपटाने छप्परफाड कमाई केली आहे. ६०० कोटींचा यशस्वी टप्पा पार करणारा हा या वर्षाचा पहिला चित्रपट ठरला आहे. सगळीकडे 'छावा' चित्रपटाचीच चर्चा सुरु असून यात अनेक मराठी कलाकारांच्या उत्तम अभिनयाचा देखील सहभाग आहे. विकी कौशल…

Read more

Laxman Utekar

Laxman Utekar: ‘छावा’निमित्त लक्ष्मण उतेकर यांची विशेष मुलाखत

छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati sambhaji maharaj) यांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ हा लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ऐतिहासिकपट १४ फेब्रुवारी २०२५ रोजी देशभरात प्रदर्शित झाला.

Read more