“हम शोर नही करते…सिधा शिकार करते है…” खरंच विकी कौशलच्या Chhaava चित्रपटाने अक्षरश: लोकांना वेड लावलं आहे. आत्तापर्यंत लोकांचा सर्वसामान्यपणे असा समज होता की शाहरुख खान, प्रभास, Salman khan, आमिर खान यांचेच चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत नवे रेकॉर्ड बनवतात. पण ती म्हण आहे ना ‘कानामागून आली आणि तिखट झाली’; इथे विकी कौशलला ही म्हण अगदी…
छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित छावा हा ऐतिहासिक चित्रपट १४ फेब्रुवारी २०२५ रोजी देशभरात प्रदर्शित झाला. लक्ष्मण उतेकर यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दणदणीत सुरुवात करत हिंदी चित्रपटांना दिलासाच दिला आहे असं म्हलं तर चुकीचं ठरणार नाही. कारण, गेल्या काळी काळात हिंदी चित्रपटांना प्रेक्षकांशी हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे त्याचा परिणाम बॉक्स ऑफिसवर…