छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज म्हणजे आपलं आराध्य दैवत… आजवर या दोन्ही राजांचा गौरवशाली इतिहास नाटक, चित्रपट, मालिकांमधून आपण पाहिला आहेच… याच वर्षी लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' (Chhaava) चित्रपटातून पहिल्यांदाच बॉलिवूडमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास दाखवण्यात आला होता… विकी कौशलने साकारलेल्या शंभुराजांच्या भूमिकेला प्रेक्षकांनी प्रेम तर दिलं.. पण ऐतिहासिक चित्रपट म्हटलं की…
छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ (Chhaava) चित्रपट सध्या प्रेक्षकांचं उत्तम मनोरंजन करत ऐतिहासिक चित्रपटांच्या यादीत आपलं नाव अजरामर करत आहे. १४ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने ६०० कोटींचा टप्पा बॉक्स ऑफिसवर पार केला असून नवा रेकॉर्ड तयार केला आहे. एकीकडे प्रेक्षक चित्रपटाचं कौतुक करत असताना दुसरीकडे मात्र या चित्रपटाला काही अंशी…
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ (Chhaava) चित्रपट प्रदर्शित होऊन २ महिने उलटून गेले. अजूनही थिएटरमध्ये या चित्रपटाची जादू कायम असून सलमान खानच्या ‘सिकंदर’ (Sikandar) चित्रपटालाही ‘छावा’ने मागे टाकलं आहे. परंतु, सनी देओलच्या ‘जाट’ (Jaat) चित्रपटानंतर छावाची कमाई कमी झाली असून अशात आता एका मराठी अभिनेत्याने चक्क 'छावा' चित्रपट वाईट असल्याचं म्हटलं आहे. काय म्हणाला हा अभिनेता…
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ (Chhaava movie) चित्रपटाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा आहे. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केल्यामुळे छावा चर्चेत आहेच पण त्यातही अभिनेता अक्षय खन्ना (AKshay Khanna) याने साकारलेल्या औरंगजेबामुळेही चित्रपटाबद्दल बरंच बोललं जात आहे. ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांचा मुलगा असूनही स्टारकिड अक्षय खन्ना फारसे लाईमलाईटमध्ये दिसले नाहीत. यावर स्वत: अक्षय यांनी भाष्य…
सध्या चित्रपटगृहात केवळ “हर हर महादेव” आणि “छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो” हाच जयजयकार ऐकू येतोय. त्याचं कारणही तितकंच खास आहे; नुकतीच लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ (Chhaava) चित्रपटाने ऑफिशिअली ५०० कोटी क्लबमध्ये एन्ट्री केली आहे. १४ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘छावा’ चित्रपटाने चौथ्या आठवड्यात अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडून काढत ५०२.७० कोटींची कमाई केली आहे.…
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा'(Chhaava) सध्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत असून बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने अवघ्या १५ दिवसांमध्ये ५०० कोटींचा टप्पा पार करत २०२५ या वर्षातील पहिला चित्रपट ठरला आहे ज्याने बाहुबली, ॲनिमल चित्रपटांचा रेकॉर्ड मोडला आहे. या चित्रपटात अभिनेता विकी कौशल प्रमुख भूमिकेत दिसत आहे. छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका त्याने साकारली आहे. या चित्रपटात अंताजी यांची…
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा' या चित्रपटाने २०२५ या वर्षात बॉक्स ऑफिसवर नवा विक्रम केला आहे. १४ फेब्रुवारी २०२५ रोजी रिलीज झालेल्या ‘छावा' चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांचे जीवन आणि त्यांचे वेगवेगळे पैलु दाखवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर आणि विकी कौशल यांचा हा पहिलाच ऐतिहासिक चित्रपट असून याच चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ४०० कोटींचा टप्पा पार…
ऐतिहासिक चित्रपट करणं फार जोखमीचं आणि जबाबदारीचं काम आहे. त्यातही छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास, शौर्य जर का मोठ्या पडद्यावर मांडायचा असेल तर अभिमानाने उर भरुन येतो. छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास लोकांसमोर यावा असा अट्टहास मनाशी बाळगून दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी ‘छावा’ या चित्रपटाचं शिवधनुष्य हाती घेतलं आणि लिलया पेललं. शिवाय, छत्रपती…
छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित ‘छावा’ हा ऐतिहासिक चित्रपट १४ फेब्रुवारी २०२५ रोजी देशभरात प्रदर्शित झाला.
छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित छावा हा ऐतिहासिक चित्रपट १४ फेब्रुवारी २०२५ रोजी देशभरात प्रदर्शित झाला. लक्ष्मण उतेकर यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दणदणीत सुरुवात करत हिंदी चित्रपटांना दिलासाच दिला आहे असं म्हलं तर चुकीचं ठरणार नाही. कारण, गेल्या काळी काळात हिंदी चित्रपटांना प्रेक्षकांशी हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे त्याचा परिणाम बॉक्स ऑफिसवर…