पहिल्या चित्रपटाचा पुढचा भाग ही मुळात विदेशी कल्पना. एन्टर द ड्रॅगनचा रिटर्न ऑफ ड्रॅगन वगैरे अनेक चित्रपट. काहींची तर ‘चित्रपट मालिका’.आपल्याकडे ती सर्वप्रथम दिसली अशोक त्यागी दिग्दर्शित ‘रिटर्न ऑफ ज्वेल थीफ’ (१९९६) या चित्रपटात.
ऐंशीच्या दशकाच्या मध्यावर एक देखणा अभिनेता बॉलीवूडमध्ये आला होता पण तो काळ मल्टीस्टार सिनेमाचा असल्यामुळे सोलो हिरो म्हणून त्याला अजिबात यश मिळाले नाही.
अॅमेझॉन मिनी टीव्हीच्या ‘इंडस्ट्री’ सिरिजचा ट्रेलर प्रदर्शित. सिरिजमध्ये चंकी पांडे, गगन अरोरा, आशा नेगी,अंकिता गोराया मुख्य भूमिकेत दिसणार.