याच पाश्चात्य संस्कृतीतून आपल्याकडे ‘सिनेमा डे’ (Cinema Day) हे फॅड आले. अगदी अलिकडे हे घडू लागले. त्याला ‘राष्ट्रीय चित्रपट दिवस’ (Cinema Day) म्हणतात. खरं तर हे एकच दिवसाचे मल्टीप्लेक्सचे देणे आहे.
आपल्याकडील मल्टिप्लेक्समध्ये १३ ऑक्टोबर हा “सिनेमा डे” म्हणून साजरा केला जात असून त्या दिवशी फक्त ९९ रुपयांमध्ये चित्रपट दाखवला जाणार आहे. तो एक रुपया तरी कमी का? असो. छान उपक्रम आहे.