मागच्या महिन्यात दिवंगत झालेले भारतीय सिनेमातील पोलादी पुरुष ही मॅन धर्मेंद्र आणि अमिताभ बच्चन यांनी ‘शोले’, ‘चुपके चुपके’ आणि राम बलराम या तीन चित्रपटात एकत्र काम केले. तीनही सिनेमे सुपरहिट झाले. पण तुम्हाला माहिती आहे का अमिताभ बच्चन यांचा स्टारडम ज्या चित्रपटापासून सुरू झाला तो प्रकाश मेहरा यांचा जंजीर चित्रपट खरंतर आधी धर्मेंद्रच करणार होता?…