अक्षय कुमार, रितेश देशमुख आणि अभिषेक बच्चन यांची प्रमुख भूमिका असणारा हाऊसफुल्ल ५ सध्या सुपरहिट सुरु आहे… हाऊसफुल्ल या फ्रेचायझीमधील हा पाचवा भाग असून बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट धुमाकूळ घालत आहे. हाऊसफुल्ल ५ मध्ये प्रेक्षकांना केवळ विनोदच नाही तर मर्डर मिस्ट्री देखील पाहायला मिळणार असून बॉलिवूडमध्ये पहिल्यांदाच एकाच चित्रपटाचे २ क्लायमॅक्स दाखवण्यात आले. हाऊसफुल्ल ५…
‘मी आलो, मी पाहिलं, मी जिंकू घेतलं सारं ’... खरंच लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde) यांनी आपल्या अभिनयाच्या अवकाशात त्यांच्या सर्व चाहत्यांना सामावून घेत एक नवं जग दाखवलं. खुप लवकर त्यांनी या जगाचा निरोप घेतला. नाटक, चित्रपटांमद्ये विविधांगी भूमिका साकारुन कायमस्वरुपी आपल्या मनात नाव कोरुन गेलेल्या लक्ष्मीकांत बेर्डे यांनी शेवटच्या दिवसांमध्ये दोन कलाकरांची नावं घेतली होती.…
हिंदी चित्रपटसृष्टीत सध्या सीक्वेल चित्रपटांचं वारं वाहू लागलं आहे. नुकताच ‘रेड २’ (Raid 2) प्रदर्शित झाला. त्यानंतर येत्या काळात अनेक गाजलेल्या चित्रपटांचे सीक्वेल्स रिलीज होणार असून या यादीत ‘हाऊसफुल्ल ५’ (Housefull 5) देखील येतो. काही दिवसांपूर्वीच हाऊसफुल्ल ५ चित्रपटाचा टीझर रिलीज झाला होता. मात्र, आता युट्यूबवरुन चित्रपटाचा टीझर हटवण्यात आला आहे. चित्रपट प्रदर्शनापुर्वीच वादात अडकल्यामुळे…
मराठीतला कॉमेडीचा बादशाह म्हटलं की दोनचं नाव डोळ्यांसमोर आधी येतात ती म्हणजे अशोक सराफ (Ashok Saraf) आणि लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde). या दोघांनी एकत्रित धमाकेदार चित्रपट तर दिलेच पण वैयक्तिकरित्याही दोन्ही कलाकारांनी कसदार अभिनयाने आजही प्रेक्षकांच्या मनात जागा तयार करुन छेवली आहे. दुर्दैवाने लक्ष्मीकांत बेर्डे फार लवकर आपल्याला सोडून गेले पण त्यांच्या सोबत काम केलेल्या…
बॉलिवूडमध्ये मल्टी स्टार चित्रपट गेल्या काही काळात फारच येत आहेत. आणि त्यातही चित्रपटांच्या सीक्वेल्सचा अधिक सहभाग आहे. बॉलिवूडमधील विनोदी चित्रपटांच्या फ्रँचायझीमधील 'हाऊसफुल'चा पाचवा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात ४-५ नव्हे तर तब्बल १८ कलाकार दिसणार आहेत. नुकताच बहुचर्चित णि बहुप्रितिक्षत 'हाऊसफुल्ल ५' चा टीझर प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद…
“आलू ले लो, कांदा ले लो” किंवा “कंट्रोल उदय कंट्रोल”; हे डायलॉग कानांवर ऐकू आले की ‘वेलकम’ (Welcome Movie) चित्रपट आणि त्यात नाना पाटेकरांनी (Nana Patekar) साकारलेली उदय शेट्टी ही भूमिका डोळ्यांसमोर उभी राहते. नानांनी आजवर गंभीर भूमिका अधिक साकारल्या. पण त्यांनीच आपल्या अभिनयाची ठराविक चौकट मोडून काढत २००७ मध्ये त्यांनी ‘वेलकम’ हा चित्रपट केला…
ज्यांचा विनोदी अभिनय पाहून चार्लीन चॅप्लिनची आठवण येते अशे स्लॅपस्टिक कॉमेडीचे मराठी चित्रपटसृष्टीतील बादशाह म्हणजे ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर… ४० वर्षांपेक्षा अधिक काळ विजय पाटकर यांनी मराठी रंगभूमी, चित्रपट आणि हिंदी चित्रपटांमध्येही गालवला आहे…. विजय पाटकर(Vijay Patkar) यांना अनोख्या अंदाजासाठी प्रेक्षक त्यांना ओळखतात. ‘धमाल’, ‘चंगू मंगू’, ‘क्या कूल है हम’, ‘नवरा माझा नवसाचा’, ‘प्रेमाच झोलझाल’,…