Skip to content Skip to sidebar Skip to footer

जेव्हा राजेश खन्ना यांच्यावर झाला लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप!

राजेश खन्नांसाठी तो काळ मोठा कठीण होता. एक तर त्यांचा स्टारडम संपला होता. डिंपल यांच्यासोबतचे त्यांचे संबंध तुटले होते. कौटुंबिक आणि व्यावसायिक दोन्ही पातळ्यांवर त्यांना संघर्ष करावा लागत होता. त्यात हे प्रकरण उपटले. काय होता हा किस्सा?

Read more

पावनखिंड -झुंड वाद हा निव्वळ वेडेपणा – चिन्मय मांडलेकर 

हा वाद आहे पावनखिंड आणि झुंड या चित्रपटांमध्ये होणाऱ्या तुलनेचा. तसं बघायला गेलं, तर दोन्ही चित्रपटांमध्ये काहीच साम्य नाहीये. एक आहे मराठी (पावनखिंड) तर, दुसरा आहे हिंदी (झुंड). तरीही या चित्रपटांमध्ये तुलना होण्याचे नेमकं कारण काय?

Read more

लावारीसमधील ‘मेरे अंगने में…’ गाण्यावरून झाला होता वाद – ही आहेत त्याची कारणे 

चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी एक गीत गायले होते. ‘मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है…’ या चित्रपटाला आणि या गाण्याला त्याकाळी प्रचंड लोकप्रियता लाभली होती. इतकी की यावर्षीच्या ‘बिनाका गीतमाला’ या कार्यक्रमात या गाण्याला त्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट गाण्याचा सन्मान प्राप्त झाला होता. चित्रपटात हे गाणे दोन वेळा येते. एकदा अलका याज्ञिकच्या स्वरात, तर एकदा अमिताभ…

Read more